जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर
नागपुरात पोलीस खाकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे
पोलीस शिपायानं पिस्तुल दाखवून शेजारणीवरच बलात्कार केला आहे.
रवी ओंकार जाधव असं बलात्कार करणाऱ्या पोलीस शिपायाचं नाव.
पोलीस शिपायावर सोनेगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पोलीस शिपाईला पोलिसांनी अटक केली आहे.