चिठ्ठी लिहून जवानाची आत्महत्या, नाशिकमधील धक्कादायक प्रकार

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक नाशिकमध्ये निवृत्त लष्करी जवानाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केलीय. नाशिकच्या वडनेरगेट येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. सर्व्हिस रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी झाडून निवृत्त लष्करी जवानाने आत्महत्या केलीय. आत्महत्येपूर्वी या जवानाने चिठ्ठी लिहिली होती त्यात माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नका असा उल्लेख करण्यात आलाय. मात्र, जवानाने आत्महत्या का केलीय याचं कारण […]

चिठ्ठी लिहून जवानाची आत्महत्या, नाशिकमधील धक्कादायक प्रकार

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

नाशिकमध्ये निवृत्त लष्करी जवानाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केलीय. नाशिकच्या वडनेरगेट येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. सर्व्हिस रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी झाडून निवृत्त लष्करी जवानाने आत्महत्या केलीय. आत्महत्येपूर्वी या जवानाने चिठ्ठी लिहिली होती त्यात माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नका असा उल्लेख करण्यात आलाय. मात्र, जवानाने आत्महत्या का केलीय याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number