एकीकडे शिवसेना मंत्र्यांचा राजीनाम्याचा इशारा तर गुलाबराव पाटलांना हवं गृहखातं
जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव शिवसेनेच्या आमदारांची गृहखातं हवी असल्याची इच्छा काही नवीन राहिलेली नाही. आधी रामदास कदम आणि आता गुलाबराव पाटील यांनी गृहखातं हवं असल्याची इच्छा बोलून दाखवली. सहकार खात्याचा अभ्यास नसतानाही त्या खात्याची जबाबदारी दिली असल्याचं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. एकीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख मंत्र्यांना राजीनामे देण्यास सांगतायेत तर दुसरीकडे सेना नेतेचं राज्यातल्या […]
शिवसेनेच्या आमदारांची गृहखातं हवी असल्याची इच्छा काही नवीन राहिलेली नाही. आधी रामदास कदम आणि आता गुलाबराव पाटील यांनी गृहखातं हवं असल्याची इच्छा बोलून दाखवली.
सहकार खात्याचा अभ्यास नसतानाही त्या खात्याची जबाबदारी दिली असल्याचं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. एकीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख मंत्र्यांना राजीनामे देण्यास सांगतायेत तर दुसरीकडे सेना नेतेचं राज्यातल्या प्रतिष्ठेच्या खात्याची मागणी करताना दिसत आहेत.