‘मी शिवसेनाचाच…’- गुलाबराव पाटील

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव विविध विकास कामांच्या उद्घटानासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर आहेत. परंतु, प्रकृती ठीक नसल्याने फडणवीसांचा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती आता समोर येतयं. तर, दुसरीकडे एका वेगळ्याच राजकीय चर्चेला उधाण आलयं. या कार्यक्रमांनिमित्त जिल्ह्यात लावलेल्या बॅनरमुळे राजकीय चर्चा रंगू लागल्या. बॅनरवर भाजप नेत्यांमध्ये शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांचा फोटो माजी मंत्री […]

‘मी शिवसेनाचाच…’- गुलाबराव पाटील

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव

विविध विकास कामांच्या उद्घटानासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर आहेत. परंतु, प्रकृती ठीक नसल्याने फडणवीसांचा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती आता समोर येतयं. तर, दुसरीकडे एका वेगळ्याच राजकीय चर्चेला उधाण आलयं. या कार्यक्रमांनिमित्त जिल्ह्यात लावलेल्या बॅनरमुळे राजकीय चर्चा रंगू लागल्या. बॅनरवर भाजप नेत्यांमध्ये शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांचा फोटो माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अगोदर घेतल्याने खडसे समर्थक नाराज असल्याची चर्चा आहे.

‘बॅनरमधील फोटोबाबत आपल्याला माहित नाही. सहकार मंत्री म्हणून आपला फोटो बॅनरवर लावला असावा. मी शिवसेनेचाच आहे, त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही’, अशी प्रतिक्रिया सहकार मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number