मोदींच्या गुजरातमध्येच जीएसटीला विरोध; व्यापाऱ्यांनी पुकारला अनिश्चित काळासाठी बंद

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   देशभरात 1 जुलैपासून जीएसटी लागू झाला आहे. मात्र मोदींच्याच गुजरातमध्ये व्यापाऱ्यांनी जीएसटीविरोधात अनिश्चित काळासाठी बंद पुकारला आहे.   सुरतमध्ये कापड मार्केट बंद करुन व्यापारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरुन घोषणाबाजी केली.    आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. जीएसटी लागू करण्यासाठी सूरतचे व्यापारी तसेच सुरतमधल इतर व्यापारी पूर्वीपासूनच विरोध करत होते.   जीएसटी […]

मोदींच्या गुजरातमध्येच जीएसटीला विरोध; व्यापाऱ्यांनी पुकारला अनिश्चित काळासाठी बंद

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

देशभरात 1 जुलैपासून जीएसटी लागू झाला आहे. मात्र मोदींच्याच गुजरातमध्ये व्यापाऱ्यांनी जीएसटीविरोधात अनिश्चित काळासाठी बंद पुकारला आहे.

 

सुरतमध्ये कापड मार्केट बंद करुन व्यापारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरुन घोषणाबाजी केली. 

 

आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. जीएसटी लागू करण्यासाठी सूरतचे व्यापारी तसेच सुरतमधल इतर व्यापारी पूर्वीपासूनच विरोध करत होते.

 

जीएसटी हटवून सोपी करप्रणाली आणावी अशी मागणी व्यापारी करत आहेत.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number