महाराष्ट्रात “बाहुबली” घोडा; किंमत एक कोटी

जय महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार   गेल्या कित्येक वर्षांची परंपरा लाभलेल्या सारंगखेडा चेतक फेस्टिवलला नंदुरबारमध्ये सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत चेतक फेस्टीवलचा शुभारंभ करण्यात आला. यात विशेष आकर्षण ठरले ते ऑस्कर आणि बाहुबली हे दोन अश्व. सर्वात उंच आणि तितकीच भारी किंमत यामुळे हे दोन्ही अश्व चर्चेचा विषय ठरलेत. ऑस्कर अश्वाची किंमत तब्बल […]

महाराष्ट्रात “बाहुबली” घोडा; किंमत एक कोटी

जय महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार

 

गेल्या कित्येक वर्षांची परंपरा लाभलेल्या सारंगखेडा चेतक फेस्टिवलला नंदुरबारमध्ये सुरुवात झाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत चेतक फेस्टीवलचा शुभारंभ करण्यात आला. यात विशेष आकर्षण ठरले ते ऑस्कर आणि बाहुबली हे दोन अश्व. सर्वात उंच आणि तितकीच भारी किंमत यामुळे हे दोन्ही अश्व चर्चेचा विषय ठरलेत.

ऑस्कर अश्वाची किंमत तब्बल 51 लाख रुपये आहे. तर, बाहुबली अश्वाची किंमत एक कोटी आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number