डॉ. तात्या लहाने यांच्या जीवनावर आधारित चित्रपट गाण्याची गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई डॉ. तात्या लहाने यांच्या जीवनावर आधारित चित्रपट अंगार POWER IS WITHIN हा चित्रपट 16 ऑगस्टला रिलीज झाला. या चित्रपटातील काळोखाला भेदून टाकू, जीवनाला उजळून टाकू या गीताची गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.   नवी मुंबईमधील सिडको एक्झिबिशन हॉलमध्ये 350 जणांनी या गीताची एक एक लाईन गात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला. […]

डॉ. तात्या लहाने यांच्या जीवनावर आधारित चित्रपट गाण्याची गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

डॉ. तात्या लहाने यांच्या जीवनावर आधारित चित्रपट अंगार POWER IS WITHIN हा चित्रपट 16 ऑगस्टला रिलीज झाला. या चित्रपटातील काळोखाला भेदून टाकू, जीवनाला उजळून टाकू या गीताची गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.

 

नवी मुंबईमधील सिडको एक्झिबिशन हॉलमध्ये 350 जणांनी या गीताची एक एक लाईन गात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला. गायक विराग वानखेडे यांनी या कार्यक्रमाचे अयोजन केले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number