जीएसटी लागू होण्याआधी बंपर ऑफर; अनेक वस्तूंवर 50 टक्क्यांहून अधिक सूट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई     इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल. तर आजच घ्या तेच तुमच्या फायद्याचं ठरेल.   कारण जीएसटी लागू होण्याआधी इलेक्ट्रोनिक्स वस्तूंवर बंपर सूटला ऊत आले आहे.   अनेक इलेक्ट्रॉनिक दुकानात 50 टक्क्यांहून अधिक ऑफर सुरू आहेत. 1 जुलैपासून जीएसटी लागु होणार आहे.   जीएसटी लागू झाल्यानंतर काही वस्तू स्वस्त […]

जीएसटी लागू होण्याआधी बंपर ऑफर; अनेक वस्तूंवर 50 टक्क्यांहून अधिक सूट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

 

इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल. तर आजच घ्या तेच तुमच्या फायद्याचं ठरेल.

 

कारण जीएसटी लागू होण्याआधी इलेक्ट्रोनिक्स वस्तूंवर बंपर सूटला ऊत आले आहे.

 

अनेक इलेक्ट्रॉनिक दुकानात 50 टक्क्यांहून अधिक ऑफर सुरू आहेत. 1 जुलैपासून जीएसटी लागु होणार आहे.

 

जीएसटी लागू झाल्यानंतर काही वस्तू स्वस्त होतील, तर काही महाग होतील. त्यामुळे शेवटच्या दिवशी या ऑफर्सचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number