मुख्यमंत्र्यांकडून लोकमान्य टिळकांना अभिवादन

लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थान तसेच मंत्रालय प्रांगणातील त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मुख्यमंत्र्यांकडून लोकमान्य टिळकांना अभिवादन

२३ जुलै, २०२४ मुंबई : मंगळवारी २३ जुलै रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १६८ वी जयंती आहे. लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थान तसेच मंत्रालय प्रांगणातील त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी, उपस्थित आमदार प्रताप सरनाईक, आमदार बालाजी कल्याणकर, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल आदींनीही लोकमान्य टिळक यांना अभिवादन केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number