जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई लवकरच कर्मचारीवर्गाला खुशखबर मिळणार आहे. ग्रॅच्युइटीसाठी असणारी मुदत कालावधी कमी करण्याचा प्रस्ताव कामगार मंत्रालयाकडून इतर मंत्रालयांना पाठविण्यात आला आहे. नव्या प्रसत्वानुसार 5 वर्षांऐवजी एक वर्ष करण्यात येणार आहे. या निर्णयाचा इतर मंत्रालयांनी स्वागत केले असून कामगारांच्या हिताच्या प्रत्येक प्रस्तावाला आमचा आमचा पाठिंबा असेल असं भारतीय कामगार संघाचे सचिव वीरेश उपाध्याय […]
लवकरच कर्मचारीवर्गाला खुशखबर मिळणार आहे. ग्रॅच्युइटीसाठी असणारी मुदत कालावधी कमी करण्याचा प्रस्ताव कामगार मंत्रालयाकडून इतर मंत्रालयांना पाठविण्यात आला आहे.
नव्या प्रसत्वानुसार 5 वर्षांऐवजी एक वर्ष करण्यात येणार आहे. या निर्णयाचा इतर मंत्रालयांनी स्वागत केले असून कामगारांच्या हिताच्या प्रत्येक प्रस्तावाला आमचा आमचा पाठिंबा असेल असं भारतीय कामगार संघाचे सचिव वीरेश उपाध्याय यांनी म्हटलं.