आता अस्वच्छता पसरवणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांवर होणार दंडात्मक कारवाई

आता रस्त्यावर थुंकलात तर तुम्हाला दीडशे रुपये दंड भरावा लागणार आहे, आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास 180 रुपये दंड भरावा लागणार आहे. अस्वच्छता पसरवणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांवर दंडात्मक कारवाई करणारा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास 180 रुपये, तर थुंकल्यास 150 रुपये आणि उघड्यावर लघुशंका किंवा शौच केल्यास 200 आणि 500 […]

आता अस्वच्छता पसरवणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांवर होणार दंडात्मक कारवाई

आता रस्त्यावर थुंकलात तर तुम्हाला दीडशे रुपये दंड भरावा लागणार आहे, आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास 180 रुपये दंड भरावा लागणार आहे.

अस्वच्छता पसरवणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांवर दंडात्मक कारवाई करणारा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास 180 रुपये, तर थुंकल्यास 150 रुपये आणि उघड्यावर लघुशंका किंवा शौच केल्यास 200 आणि 500 रुपये दंड मोजावा लागणार आहे.

सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वच्छता अभियान राबवतांना एकच धोरण लागू करण्यासाठी नगर विकास विभागाने नवीन आदेश काढले आहेत.

तसेच राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिकांना दंड वसुलीचे अधिकार देण्यात आले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number