जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई उपराष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसच्या उमेदवारावर शिवसेनेनं आक्षेप घेतला. काँग्रेसकडून गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, त्यांच्या उमेदवारीवर शिवसेनेनं प्रश्नचिन्ह उपस्थित केला. 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या फाशीला विरोध करणारे गांधी तुम्हाला उपराष्ट्रपती म्हणून चालतील का, असा सवाल शिवसेनेनं केला.
उपराष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसच्या उमेदवारावर शिवसेनेनं आक्षेप घेतला. काँग्रेसकडून गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, त्यांच्या उमेदवारीवर शिवसेनेनं प्रश्नचिन्ह उपस्थित केला.
1993 मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या फाशीला विरोध करणारे गांधी तुम्हाला उपराष्ट्रपती म्हणून चालतील का, असा सवाल शिवसेनेनं केला.