गुगलने साजरा केला धुळवडीचा आनंदोत्सव

जय महाराष्ट्र न्यूज,मुंबई आज देशभरात धुळवडीचा उत्साह असताना गुगलकडूनही हा आनंदोत्सव साजरा केला जातोय. गुगुलनं डुडलच्या माध्यमातून रंगांची उधळण करत देशवासीयांना धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  विविध रंगामध्ये नटलेलं हे आकर्षक डुडल होळी आणि धुळवडीचा उत्साह द्विगुणीत करणार आहे. ढोल वाजवणारी, पिचकारी उडवणारी, रंगांची उधळण करणारी अशी विविध माणसं या डुडलमध्ये दिसतात. या डुडलवर क्लिक केल्यावर होळी या सणाविषयी […]

गुगलने साजरा केला धुळवडीचा आनंदोत्सव

जय महाराष्ट्र न्यूज,मुंबई

आज देशभरात धुळवडीचा उत्साह असताना गुगलकडूनही हा आनंदोत्सव साजरा केला जातोय. गुगुलनं डुडलच्या माध्यमातून रंगांची उधळण करत देशवासीयांना धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

विविध रंगामध्ये नटलेलं हे आकर्षक डुडल होळी आणि धुळवडीचा उत्साह द्विगुणीत करणार आहे. ढोल वाजवणारी, पिचकारी उडवणारी, रंगांची उधळण करणारी अशी विविध माणसं या डुडलमध्ये दिसतात. या डुडलवर क्लिक केल्यावर होळी या सणाविषयी सगळी माहिती जगभरातील नागरिकांना वाचता येऊ शकते. रंगांच्या या उत्सवात गुगल डुडलही न्हाऊन निघालंय असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number