#IndiaIndependenceDay गुगलने डुडलद्वारे दिल्या खास शुभेच्छा….

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई गुगलने भारताच्या 72 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त एक रंगीत डूडल तयार केला. गुगलच्या मुख्यपृष्ठावर दिसणाऱ्या या गुगल डूडलमध्ये देशातील “ट्रक कला”ची झलक दिसत आहे. ट्रक कला ही देशाच्या रस्त्यांवर चालणाऱ्या ट्रक वाहनांवर दिसते. काय रेखाटलयं डुडलमध्ये –  स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने तयार केलेल्या डूडलवर राष्ट्रीय पक्षी मोर आहेत. हे 2 मोर ज्यांनी प्रेम आणि एकोपाचे […]

#IndiaIndependenceDay गुगलने डुडलद्वारे दिल्या खास शुभेच्छा….

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

गुगलने भारताच्या 72 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त एक रंगीत डूडल तयार केला. गुगलच्या मुख्यपृष्ठावर दिसणाऱ्या या गुगल डूडलमध्ये देशातील “ट्रक कला”ची झलक दिसत आहे. ट्रक कला ही देशाच्या रस्त्यांवर चालणाऱ्या ट्रक वाहनांवर दिसते.

काय रेखाटलयं डुडलमध्ये – 

  • स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने तयार केलेल्या डूडलवर राष्ट्रीय पक्षी मोर आहेत.
  • हे 2 मोर ज्यांनी प्रेम आणि एकोपाचे संदेश दर्शविलेले आहेत, त्यांच्या दोन्ही बाजूला बंगालचा वाघ आणि हत्ती आहेत.
  • याशिवाय, देशाचा राष्ट्रीय फुल म्हणजे फुललेला कमळ तर रंगीबेरंगी फुलांसह उगवणारा सूर्यही दिसत आहेत.
  • उन्हाळी फळांचा राजा आंबा, गुगल डूडल मध्ये देखील आला आहे. याशिवाय, गुगल डूडलवर लिंबू आणि मिरची देखील दिसत आहेत.

गुगलने या डूडलला देशातील ट्रक कलामध्ये समर्पित केले आहे. “4 लाख चौरस किलोमीटर प्रसारित भारतात ही परंपरा आहे की, कुटुंबियांपासून लांब राहणारे ट्रकचालक ट्रकवर मनमोहक फोक आर्टसोबत खुश राहतात.ते घरापासून लांब असले तरी या फोक आर्टमुळे त्यांच्या मनाला शांती मिळते. Kitsch नावाने ओळखणाऱ्या या आर्टच्या माध्यमातून व्यंग्यात्मक मार्गाने ते आपल्या भावना व्यक्त करतात”.

देश आज 72 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. देशातला प्रत्येक शहर स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number