रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी खूशखबर

वृत्तसंस्था, मुंबई केंद्रीय परिवहन मंत्रालयाने रिक्षा, टॅक्सी आणि ई-रिक्षा चालकांना मोठा दिलासा दिला आहे. मंत्रालयाच्या निर्णयानुसार रिक्षा, टॅक्सी आणि ई-रिक्षा चालवण्यासाठी व्यावसायिक वाहन परवान्याची गरज लागणार नाही. केवळ सामान्य वाहन परवाना असेल तरीही व्यावसायिक वाहनं चालवता येणार आहेत. मात्र, ट्रक, बस आणि अन्य जड वाहनांसाठी व्यावसायिक वाहन परवाना बंधनकारक असणार आहे.

रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी खूशखबर

वृत्तसंस्था, मुंबई

केंद्रीय परिवहन मंत्रालयाने रिक्षा, टॅक्सी आणि ई-रिक्षा चालकांना मोठा दिलासा दिला आहे. मंत्रालयाच्या निर्णयानुसार रिक्षा, टॅक्सी आणि ई-रिक्षा चालवण्यासाठी व्यावसायिक वाहन परवान्याची गरज लागणार नाही.

केवळ सामान्य वाहन परवाना असेल तरीही व्यावसायिक वाहनं चालवता येणार आहेत. मात्र, ट्रक, बस आणि अन्य जड वाहनांसाठी व्यावसायिक वाहन परवाना बंधनकारक असणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number