गोंदियात घडलेला हा प्रकार तुम्हांला थक्क करुन टाकेल

जय महाराष्ट्र न्यूज, गोंदिया आपण नेहमीच पशुपक्षांबद्दल थक्क करणाऱ्या बातम्या एकत असतो. पण गोंदियातील प्रकार पाहून तुमत्या पायाखालची जमीन सरकल्याशिवायराहणार नाही. गोंदिया जिल्ह्यातील चांदनीटोला गावात एका म्हशीने 2 तोंडाच्या वासराला जन्म दिला आहे.    या वासराला चक्क 2 तोंड आणि 4 डोळे आहेत. 2 तोंडाचे वासरु आपल्या गावाला देवरुपी प्राप्त झाले आहे, हा देवाचा चमत्कार आहे, असे म्हणत गावकऱ्यांनी त्या वासराची पूजा करण्यास […]

गोंदियात घडलेला हा प्रकार तुम्हांला थक्क करुन टाकेल

जय महाराष्ट्र न्यूज, गोंदिया

आपण नेहमीच पशुपक्षांबद्दल थक्क करणाऱ्या बातम्या एकत असतो. पण गोंदियातील प्रकार पाहून तुमत्या पायाखालची जमीन

सरकल्याशिवायराहणार नाही. गोंदिया जिल्ह्यातील चांदनीटोला गावात एका म्हशीने 2 तोंडाच्या वासराला जन्म दिला आहे. 

 

या वासराला चक्क 2 तोंड आणि 4 डोळे आहेत. 2 तोंडाचे वासरु आपल्या गावाला देवरुपी प्राप्त झाले आहे, हा देवाचा चमत्कार आहे,

असे म्हणत गावकऱ्यांनी त्या वासराची पूजा करण्यास सुरुवात केली आहे. गोंदियातील या पशुधनाला पाहण्यासाठी दूरवरुन लोक गर्दी

करत आहेत. 

 

वासराला जन्म देणाऱ्या म्हशीच्या शरीरातील हार्मोन्समध्ये काही बदल झाल्यामुळे अशा प्रकारचे वासरु जन्माला आल्याचे वैद्याकिय

तपासणीदरम्यान समोर आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number