रोजच्याप्रमाणे आईने आपल्या मुलांना जेवण देऊन, दूध पाजून झोपवलं पण मुलं पून्हा जागीच झाली नाहीत

जय महाराष्ट्र न्यूज, गोंदिया   धोबीटोला गावात 2 चिमुकल्यांचा जाड पांघरुणाखाली गुदमरून मृत्यू झालाय. गोंदियात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीय. अडीच वर्षाचा डेव्हिड पुंडे आणि नऊ महिन्यांचा चहल पुंडे असं या मृत मुलांचं नावयं. या मुलांची आई प्रीती पुंडे यांनी रोजच्याप्रमाणे मुलांना जेवण देऊन, दूध पाजून झोपवलं. मात्र, रात्री 10 वाजता औषध पाजण्यासाठी […]

रोजच्याप्रमाणे आईने आपल्या मुलांना जेवण देऊन, दूध पाजून झोपवलं पण मुलं पून्हा जागीच झाली नाहीत

जय महाराष्ट्र न्यूज, गोंदिया

 

धोबीटोला गावात 2 चिमुकल्यांचा जाड पांघरुणाखाली गुदमरून मृत्यू झालाय. गोंदियात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीय.

अडीच वर्षाचा डेव्हिड पुंडे आणि नऊ महिन्यांचा चहल पुंडे असं या मृत मुलांचं नावयं. या मुलांची आई प्रीती पुंडे यांनी रोजच्याप्रमाणे मुलांना जेवण देऊन, दूध पाजून झोपवलं.

मात्र, रात्री 10 वाजता औषध पाजण्यासाठी उठवलं असता मुलांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. प्राथमिक अहवालानुसार अंगावर गादी ओढल्यानं मुलांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय.

तर, मोठ्या मुलाच्या तोंडातून फेस येत असल्यानं मुलांना विष बाधा झाला असल्याचा अंदाजदेखील पोलिसांनी व्यक्त केलाय. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करताहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number