9 कोटींची व्होडका बॉटल चोरीला

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   डेनमार्कमधील कोपाहेगन शहरातून जगातील सर्वात महागड्या वोडकाच्या बाटलीची चोरी झालीय. कॅफे 33 मधून ही वोडकाची बाटली चोरी झालीय. या बाटलीची किंमत तब्बल 9 कोटी रुपये असल्याचं बोललं जातंय. चोरी झालेल्या वोडकाच्या बाटलीवर ही सोनं आणि चांदीचा वापर केला होता. या वोडकाच्या बाटलीवर 3 किलो सोनं आणि 3 किलो चांदीचा वापर करण्यात […]

9 कोटींची व्होडका बॉटल चोरीला

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

डेनमार्कमधील कोपाहेगन शहरातून जगातील सर्वात महागड्या वोडकाच्या बाटलीची चोरी झालीय.

कॅफे 33 मधून ही वोडकाची बाटली चोरी झालीय. या बाटलीची किंमत तब्बल 9 कोटी रुपये असल्याचं बोललं जातंय.

चोरी झालेल्या वोडकाच्या बाटलीवर ही सोनं आणि चांदीचा वापर केला होता. या वोडकाच्या बाटलीवर 3 किलो सोनं आणि 3 किलो चांदीचा वापर करण्यात आला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number