Gold rate today: सोन्याच्या भावात किंचित बदल! उच्चांकावरून भाव घसरले? काय आहते नवे दर जाणून घ्या

गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या किमतींमुळे सोन्याच्या दागिन्यांच्या खपात मोठी घट झाली आहे. बाजारात सतत चढ-उतार सुरू आहेत.

Gold rate today: सोन्याच्या भावात किंचित बदल! उच्चांकावरून भाव घसरले? काय आहते नवे दर जाणून घ्या

गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या किमतींमुळे सोन्याच्या दागिन्यांच्या खपात मोठी घट झाली आहे. बाजारात सतत चढ-उतार सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि युद्धस्थिती लक्षात घेता आगामी काळातही सोनं-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता आहे. आज सोमवार 4 मे 2026 रोजी देशात प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,50,640 तर 22 कॅरेटसाठी सोन्याचा दर 1,38,087 रुपये आहे. तर 1 किलो चांदीचा दर 2,48,900 रुपये आहे. तसेच 10 ग्रॅम चांदीचा दर 2,489 रुपये आहे. 

हेही वाचा- Stock Market Today: शेअर बाजारात 'महाब्लास्ट'; निवडणुकीच्या निकालांनंतर गुंतवणूकदारांची 5.4 लाख कोटींची कमाई; सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला
दरम्यान आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,38,490 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,51,070 प्रति 10 ग्रॅम आहे. तसेच पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 1,38,350 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 1,50,920 रुपये आहे. नागपूरात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 1,38,500 रुपये आहे. नाशिकमध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 1,38,500 रुपये आहे.तर चांदीचा भाव 2,64,900 रुपये प्रति किलो आहे. सोन्याचे दर कालच्या तुलनेत किंचित बदलले आहेत, उच्चांकावरून भाव थोडे कमी झाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number