जळगावात सोने ६२ हजारांवर

गेल्या महिना भरापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या तीन दिवसात सोन्याचे दराने आजपर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत काढले आहे. सोन्याचे भाव ६२००० रुपयांवर पोहचले आहेत. देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे भावही कमी होण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी सोने खरेदी करणे दिवसेंदिवस महाग होत आहे. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. दोनच दिवसात सोन्याच्या […]

जळगावात सोने ६२ हजारांवर

गेल्या महिना भरापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या तीन दिवसात सोन्याचे दराने आजपर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत काढले आहे. सोन्याचे भाव ६२००० रुपयांवर पोहचले आहेत. देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे भावही कमी होण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी सोने खरेदी करणे दिवसेंदिवस महाग होत आहे. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. दोनच दिवसात सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. जळगावात सोन्याच्या किंमतींने ६२ हजारांवर उसळी घेतली आहे. त्यामुळे सोने खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकांच्या चिंता वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्या महिना भरापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या तीन दिवसात सोन्याचे दराने आजपर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत काढले आहे. सोन्याचे भाव ६२००० रुपयांवर पोहचले आहेत. जागतिक पातळीवर अनेक बँका तोट्यात गेल्यानंतर गुंतवणूकदारांनी बँकामधील पैसे काढून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ झाली आणि परिणामी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

सणासुदीच्या तोंडावर सोने महागले

सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर हे दर गेले आहे. ग्राहकांना आपल्या बजेटपेक्षा कमी सोने खरेदी करावी लागत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. सध्या सणासुदीचा आणि लग्नसराईचा काळ सुरू आहे. त्यामुळे आपल्याकडे सोनं खरेदीचीही रेलचेल सुरू झाली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. दोन दिवसावर गुढीपाडवा आहे. त्यामुळे येत्या गुढीपाडव्याला आणि लग्नसराईच्या ऐन मौसमात सोन्याचे भाव वधारलेले पाहायला मिळतील. रविवारी सोन्याच्या भावानी ६० हजार रूपयांचा टप्पा पार केला होता आता सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना आता अधिकीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number