‘गोकुळ’चे दूध संकलन आज बंद

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर   शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा, या मागणीसाठी महाराष्ट्र बंदला दूध संकलन बंद ठेवून पाठिंबा देण्याचा निर्णय गोकुळ दुध उत्पादक संघाने जाहीर केला. या निर्णयामुळे ‘गोकुळ’चे आजचे संकलन बंद आहे.   तरी कोल्हापूर शहरातील दूध वितरणावर मात्र फारसा परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात आलं. त्याशिवाय अनेक गावांनी उत्स्फूर्तपणे संकलन बंद ठेवून संपाला पाठिंबा […]

‘गोकुळ’चे दूध संकलन आज बंद

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

 

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा, या मागणीसाठी महाराष्ट्र बंदला दूध संकलन बंद ठेवून पाठिंबा देण्याचा निर्णय गोकुळ दुध उत्पादक संघाने जाहीर केला. या निर्णयामुळे ‘गोकुळ’चे आजचे संकलन बंद आहे.

 

तरी कोल्हापूर शहरातील दूध वितरणावर मात्र फारसा परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात आलं. त्याशिवाय अनेक गावांनी उत्स्फूर्तपणे संकलन बंद ठेवून संपाला पाठिंबा दिला होता. आजच्या बंदला शेतकऱ्यांतूनच जोरदार पाठिंबा मिळत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number