पुण्यातील अरुंद रस्त्याने घेतला तरुणीचा बळी

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   पुण्यातील मगरपट्टा परीसरात एक तरुणीचा टेम्पोला धडकून अपघाती मृत्यू झाला आहे. अनुराधा पंतुलवार असं तरुणीचं नाव असून अनुराधा ही व्यवसायाने डॉक्टर आहे.   अनुराधा सकाळी आपल्या स्कूटरवरून जाताना ही घटना घडली. मगरपपट्टा रस्त्यावरील टपऱ्यांमुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे वाहनांच्या अपघातात वाढ झाली आहे.   त्यामुळे नागरीकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात […]

पुण्यातील अरुंद रस्त्याने घेतला तरुणीचा बळी

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

पुण्यातील मगरपट्टा परीसरात एक तरुणीचा टेम्पोला धडकून अपघाती मृत्यू झाला आहे. अनुराधा पंतुलवार असं तरुणीचं नाव असून अनुराधा ही व्यवसायाने डॉक्टर आहे.

 

अनुराधा सकाळी आपल्या स्कूटरवरून जाताना ही घटना घडली. मगरपपट्टा रस्त्यावरील टपऱ्यांमुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे वाहनांच्या अपघातात वाढ झाली आहे.

 

त्यामुळे नागरीकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number