अन् ट्यूशनला गेलेली प्रतिक्षा घरी परतलीच नाही

जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा ट्यूशनला जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह नदीपात्रात आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. बेपत्ता झालेल्या प्रतिक्षा बागडेचा मृतदेह तब्बल चार दिवसांनी भंडारा शहरात वैनगंगेच्या नदीपात्रात सापडला. प्रतिक्षाने आत्महत्या केली की तिची हत्या झाली, याचा शोध पोलीस घेतायेत. ज्या दोन तरुणांवर पालकांनी संशय व्यक्त केलाय. त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत तपास सुरु […]

अन् ट्यूशनला गेलेली प्रतिक्षा घरी परतलीच नाही

जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा

ट्यूशनला जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह नदीपात्रात आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. बेपत्ता झालेल्या प्रतिक्षा बागडेचा मृतदेह तब्बल चार दिवसांनी भंडारा शहरात वैनगंगेच्या नदीपात्रात सापडला.

प्रतिक्षाने आत्महत्या केली की तिची हत्या झाली, याचा शोध पोलीस घेतायेत. ज्या दोन तरुणांवर पालकांनी संशय व्यक्त केलाय. त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत तपास सुरु केला आहे.

शवविच्छेदन अहवाल आल्यावर प्रतिक्षाने आत्महत्या केली, की तिची हत्या करुन पाण्यात मृतदेह फेकण्यात आला, हे स्पष्ट होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number