दोन दिवसांत पंचनामा करुन नुकसानभरपाई देणार; गिरीष महाजनांची घोषणा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मागच्या काही दिवसांमध्ये राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला.   यामुळे पिकांचंही नुकसान झाले. दोन दिवसांत पंचनामा करुन शेतकऱ्यांना नुकसानभरापाई देण्यात येणार आहे. अशी घोषणा जलसंपदामंत्री गिरीष महाजनांनी केली.   महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये आले असताना ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यासह राज्याला अवकाळीचा फटका बसला होता.   या पावसामुळे अनेक भागातील द्राक्ष, […]

दोन दिवसांत पंचनामा करुन नुकसानभरपाई देणार; गिरीष महाजनांची घोषणा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मागच्या काही दिवसांमध्ये राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला.

 

यामुळे पिकांचंही नुकसान झाले. दोन दिवसांत पंचनामा करुन शेतकऱ्यांना नुकसानभरापाई देण्यात येणार आहे. अशी घोषणा जलसंपदामंत्री गिरीष महाजनांनी केली.

 

महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये आले असताना ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यासह राज्याला अवकाळीचा फटका बसला होता.

 

या पावसामुळे अनेक भागातील द्राक्ष, कांदा, डाळीब ही पिके नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होते.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number