अजितदादा आणि विरोधी पक्षनेत्यांना सभागृह बंद पाडण्याची संधी देणार नाही – गिरीश महाजन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   अधिवेशनापूर्वी राज्यातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल त्यामुळे अजितदादा आणि विरोधी पक्षनेत्यांना आम्ही सभागृह बंद पाडण्याची संधी देणार नाही अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलीय. पाऊस चांगला झाल्यामुळे राज्यातील धरणामध्ये सध्या 75 टक्के पाणीसाठा शिल्लक असून कालवा सल्लागार समितीच्या माध्यमातून पाणी वाटपाचे काटेकोर नियोजन करण्यात येत असल्याचेही महाजन यांनी […]

अजितदादा आणि विरोधी पक्षनेत्यांना सभागृह बंद पाडण्याची संधी देणार नाही – गिरीश महाजन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

अधिवेशनापूर्वी राज्यातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल त्यामुळे अजितदादा आणि विरोधी पक्षनेत्यांना आम्ही सभागृह बंद पाडण्याची संधी देणार नाही अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलीय.

पाऊस चांगला झाल्यामुळे राज्यातील धरणामध्ये सध्या 75 टक्के पाणीसाठा शिल्लक असून कालवा सल्लागार समितीच्या माध्यमातून पाणी वाटपाचे काटेकोर नियोजन करण्यात येत असल्याचेही महाजन यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number