…जेव्हा गिरिश महाजन लेझीम खेळतात

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे देखील लेझीम खेळतांना पाहायला मिळाले, गिरीश महाजन हे गेल्या 25 वर्षा पासून आपल्या मतदार संघात म्हणजेच जामनेर शहरात आंबेडकर जयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात. या मिरवणुकी मध्ये ते […]

…जेव्हा गिरिश महाजन लेझीम खेळतात

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव

बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे देखील लेझीम खेळतांना पाहायला मिळाले, गिरीश महाजन हे गेल्या 25 वर्षा पासून आपल्या मतदार संघात म्हणजेच जामनेर शहरात आंबेडकर जयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात.

या मिरवणुकी मध्ये ते केवळ सहभागीच नव्हे तर त्यात लेझीमच्या तालावर सबंध मिरवणूक भर नाचत देखील असतात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number