गुटखा बंद होईल की नाही याची हमी देऊ शकत नाही; अन्न नागरी पुरवठा मंत्र्याचे वक्तव्य

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राज्यात गुटखा बंदी असूनही परराज्यातून गुटखा येत आहे. यासाठी कठोर कायदा करण्यातबाबत विचार चालू आहे.   तसेच कठोर कायदा करुनही गुटखा बंद होईल की नाही याची हमी देऊ शकत नाही असं व्यक्तव्य अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी केले.   त्यामुळे असं लक्षात येतं की खुद्द मंत्री ही आपल्या […]

गुटखा बंद होईल की नाही याची हमी देऊ शकत नाही; अन्न नागरी पुरवठा मंत्र्याचे वक्तव्य

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यात गुटखा बंदी असूनही परराज्यातून गुटखा येत आहे. यासाठी कठोर कायदा करण्यातबाबत विचार चालू आहे.

 

तसेच कठोर कायदा करुनही गुटखा बंद होईल की नाही याची हमी देऊ शकत नाही असं व्यक्तव्य अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी केले.

 

त्यामुळे असं लक्षात येतं की खुद्द मंत्री ही आपल्या खात्यावर विश्वास ठेऊ शकत नाही असं चित्र दिसून येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number