घरबसल्या बोला संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांच्याशी

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर   सर्वसामान्य नागरिकांना घरबसल्या संसदीय कार्यमंत्र्यांशी थेट संवाद साधता यावा यासाठी गिरीष बापट यांनी एका नवंकोरं ॲप तयार केलंये. हे ॲप शुक्रवारी लाँच करण्यात आलं असून. जय महाराष्ट्रचे कॅमेरामन दिनेश सातपुते यांना हा मान मिळालाये. गिराश बापट अॅप अस या अॅपचे नाव आहे. 

घरबसल्या बोला संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांच्याशी

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर

 

सर्वसामान्य नागरिकांना घरबसल्या संसदीय कार्यमंत्र्यांशी थेट संवाद साधता यावा यासाठी गिरीष बापट यांनी एका नवंकोरं ॲप तयार केलंये.

हे ॲप शुक्रवारी लाँच करण्यात आलं असून. जय महाराष्ट्रचे कॅमेरामन दिनेश सातपुते यांना हा मान मिळालाये.

गिराश बापट अॅप अस या अॅपचे नाव आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number