लोकलच्या छतावरुन चालणाऱ्या तरुणाचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई रेल्वेच्या छतावरुन खाली कोसळून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. घाटकोपर रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या गाडीवर एक माणूस चालत होता, त्यावेळी त्याला ओव्हरहेड वायरचा धक्का लागला. त्य़ामुळे ही व्यक्ती खाली पडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. दररोज रेल्वे अपघाताच्या अनेक घटना घडतात. नेहमी रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येते. तरीदेखील आजची तरुण पिढी स्टंटबाजी […]

लोकलच्या छतावरुन चालणाऱ्या तरुणाचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

रेल्वेच्या छतावरुन खाली कोसळून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. घाटकोपर रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या गाडीवर एक माणूस चालत होता, त्यावेळी त्याला ओव्हरहेड वायरचा धक्का लागला. त्य़ामुळे ही व्यक्ती खाली पडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

दररोज रेल्वे अपघाताच्या अनेक घटना घडतात. नेहमी रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येते. तरीदेखील आजची तरुण पिढी स्टंटबाजी करुन आपले प्राण गमावतात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number