घाटकोपर स्थानकातील आत्महत्येचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबईत मध्य रेल्वेवरील घाटकोपर स्थानकात आत्महत्येचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणारी सुदैवाने महिला बचावली आहे. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, या म्हणीचा प्रत्यय या महिलेचं उदाहरण पाहून येतो.   या घटनेत महिलेला किंचितशीही जखम झाली नसल्याची माहिती आहे. काहीच दुखापत झाली नसल्याचे लक्षात आल्याने […]

घाटकोपर स्थानकातील आत्महत्येचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईत मध्य रेल्वेवरील घाटकोपर स्थानकात आत्महत्येचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

आत्महत्येचा प्रयत्न करणारी सुदैवाने महिला बचावली आहे. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, या म्हणीचा प्रत्यय या महिलेचं उदाहरण पाहून येतो.

 

या घटनेत महिलेला किंचितशीही जखम झाली नसल्याची माहिती आहे. काहीच दुखापत झाली नसल्याचे लक्षात आल्याने महिला ट्रेनखालून दुसऱ्या बाजूने निघून गेली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number