तब्बल 15 तासांनंतर ‘त्यांना’ ढिगाऱ्याखालून बाहेर काढले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   घाटकोपरच्या इमारत दुर्घटनेत आतापर्यंत एकूण 17 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर, 6 जण रुग्णालयात दाखल आहेत.     आश्चर्याची बाब म्हणजे ढिगाऱ्याखाली राजेश धोस हे गृहस्थ तब्बल 15 तासांनंतर मिळाले. अजूनही या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे.   या दुर्घटनेतील अनेक जखमींना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.    […]

तब्बल 15 तासांनंतर ‘त्यांना’ ढिगाऱ्याखालून बाहेर काढले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

घाटकोपरच्या इमारत दुर्घटनेत आतापर्यंत एकूण 17 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर, 6 जण रुग्णालयात दाखल आहेत.  

 

आश्चर्याची बाब म्हणजे ढिगाऱ्याखाली राजेश धोस हे गृहस्थ तब्बल 15 तासांनंतर मिळाले. अजूनही या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे.

 

या दुर्घटनेतील अनेक जखमींना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number