दहीहंडीसाठी गोंविदापथक सज्ज…

गोपाळकालाला अवघे दोन दिवस बाकी राहिल्याने सर्वत्रच दहीहंडीचा ‘माहौल’ तयार झाला आहे. शहर आणि उपनगरातील मंडळांची अंतिम सरावाची लगबग सुरू आहे; तर दुसरीकडे शालेय विद्यार्थी आणि त्यांचे पालकही शाळेतल्या गोकुळअष्टमीच्या तयारीस लागले आहेत. दहीहंडी पथके सात-आठ थर रचण्याचा सराव करण्यात व्यस्त आहेत. पाहा कशी आहे गोंविदापथकांची तयारी आणि कशी घेतात आपल्या गोपालकांची काळजी?  

दहीहंडीसाठी गोंविदापथक सज्ज…

गोपाळकालाला अवघे दोन दिवस बाकी राहिल्याने सर्वत्रच दहीहंडीचा ‘माहौल’ तयार झाला आहे. शहर आणि उपनगरातील मंडळांची अंतिम सरावाची लगबग सुरू आहे; तर दुसरीकडे शालेय विद्यार्थी आणि त्यांचे पालकही शाळेतल्या गोकुळअष्टमीच्या तयारीस लागले आहेत. दहीहंडी पथके सात-आठ थर रचण्याचा सराव करण्यात व्यस्त आहेत.

पाहा कशी आहे गोंविदापथकांची तयारी आणि कशी घेतात आपल्या गोपालकांची काळजी?

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number