गौतमी पाटीलचे वडील बेवारस स्थितीत

धुळे, १ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : लावणी नृत्याच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला परिचीत झालेल्या आणि तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ असलेली नृत्यांगणा सबसे कातील गौतमी पाटील हिचे वडील धुळ्यात बेवारस, खंगलेल्या अवस्थेत आढळून आल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. स्वराज्य फौंडेशन या एनजीओचे प्रमुख दुर्गेश चव्हाण यांनी त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र यावेळी दुर्गेश […]

गौतमी पाटीलचे वडील बेवारस स्थितीत

धुळे, १ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : लावणी नृत्याच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला परिचीत झालेल्या आणि तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ असलेली नृत्यांगणा सबसे कातील गौतमी पाटील हिचे वडील धुळ्यात बेवारस, खंगलेल्या अवस्थेत आढळून आल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. स्वराज्य फौंडेशन या एनजीओचे प्रमुख दुर्गेश चव्हाण यांनी त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र यावेळी दुर्गेश चव्हाण यांना दाखल केलेला व्यक्ती कोण आहे हे माहित नव्हते, सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांनी मेसेज व्हायरल केल्यानंतर आणि दाखल केलेल्या त्या व्यक्तीकडील आधार कार्डच्या आधारावरून त्याची ओळख पटली आहे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number