गौरी लंकेश हत्या प्रकरणी बेळगावातून सागर लाखेला अटक

जय महाराष्ट्र वेब न्यूज, बेळगाव ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी बेळगावातून सागर लाखेला अटक करण्यात आलं आहे. गणेशपूर परिसरात कर्नाटक एसआयटीने ही कारवाई केली आहे. सागर लाखे हा ग्रामपंचायत सदस्य असून सागरचे शिवप्रतिष्ठानशी संबंध असल्याची चर्चा सध्या होत आहे. मात्र सागरच्या हत्येतील सहभागाबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी अज्ञात ठिकाणी कसून […]

गौरी लंकेश हत्या प्रकरणी बेळगावातून सागर लाखेला अटक

जय महाराष्ट्र वेब न्यूज, बेळगाव

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी बेळगावातून सागर लाखेला अटक करण्यात आलं आहे.

गणेशपूर परिसरात कर्नाटक एसआयटीने ही कारवाई केली आहे.

सागर लाखे हा ग्रामपंचायत सदस्य असून सागरचे शिवप्रतिष्ठानशी संबंध असल्याची चर्चा सध्या होत आहे.

मात्र सागरच्या हत्येतील सहभागाबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली आहे.

दरम्यान या प्रकरणी अज्ञात ठिकाणी कसून चौकशीही सुरू आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number