पाच दिवसांच्या बाप्पासह गौराईचं आज विसर्जन…

आज ५ दिवसांच्या गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे. यासाठी घरगुती पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी तयारी सुरु झाली आहे. गेले पाच दिवस आपला लाडका बाप्पा घरी विराजमान झाल्यानंतर मोठ्या उत्साह पाहयला मिळाला. मात्र, पाच दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबईतील गिरगाव, दादर आणि जुहू चौपाटीवरील प्रशासन सज्ज झालं आहे, तर काही ठिकाणी कृत्रिम तलांवाची निर्मितीही करण्यात आली […]

पाच दिवसांच्या बाप्पासह गौराईचं आज विसर्जन…

आज ५ दिवसांच्या गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे. यासाठी घरगुती पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी तयारी सुरु झाली आहे.

गेले पाच दिवस आपला लाडका बाप्पा घरी विराजमान झाल्यानंतर मोठ्या उत्साह पाहयला मिळाला.

मात्र, पाच दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबईतील गिरगाव, दादर आणि जुहू चौपाटीवरील प्रशासन सज्ज झालं आहे, तर काही ठिकाणी कृत्रिम तलांवाची निर्मितीही करण्यात आली आहे.

शास्त्रांनुसार कशी असावी ‘इको-फ्रेण्डली’ गणेशमूर्ती?

इंदापूरामध्ये गणेश मंडळाने साकारलाय फुलांचा बाप्पा

गणेश भक्त पाटील यांनी साकारला एक भव्यदिव्य देखावा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number