गौहर खान झाली आई

मुंबई, ११ मे २०२३, प्रतिनिधी : बिग बॉस 7 ची विजेती अभिनेत्री गौहर खान ही आई झाली आहे. तिला पुत्ररत्न झाले आहे. नुकतेच तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून याबाबत माहिती दिली. अभिनेत्री गौहर खान हिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक खास पोस्ट करत मुलगा झाल्याची बातमी दिली. गौहरने एक खास पोस्टर सामायिक केलं आहे. तर […]

गौहर खान झाली आई

मुंबई, ११ मे २०२३, प्रतिनिधी : बिग बॉस 7 ची विजेती अभिनेत्री गौहर खान ही आई झाली आहे. तिला पुत्ररत्न झाले आहे. नुकतेच तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून याबाबत माहिती दिली.

अभिनेत्री गौहर खान हिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक खास पोस्ट करत मुलगा झाल्याची बातमी दिली. गौहरने एक खास पोस्टर सामायिक केलं आहे. तर या पोस्ट ला तिने ‘अल्लाहुम्मा बारीक फिही’ म्हणजे देव त्याला आशीर्वाद देवो असे कॅप्शन दिले आहे. तिच्या या पोस्ट वर चाहत्यांनी तसेच बऱ्याच कलाकारांनी तिचे आणि पती झैद दरबार यांचे अभिनंदन केले आहे.

 
View this post on Instagram
  A post shared by Gauahar Khan (@gauaharkhan)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number