सर्वसामान्यांसाठी खूशखबर, एलपीजी सिलिंडर होणार स्वस्त

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई होळीनिमित्त सरकारने सर्वसामान्यांसाठी खूशखबर दिलीय. एलपीजी सिलिंडर स्वस्त करत सरकारने सर्वसामान्य जनतेला एकप्रकारे होळीचं गिफ्टच दिलयं. सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरमध्ये 47 रुपयांची कपात केलीय. सरकारने विनाअनुदानित सिलिंडर 47 रुपये तर अनुदानित सिलिंडरच्या किंमतीमध्ये 2.57 रुपयांची कपात केलीय. त्याचप्रमाणे घरगुती सिलिंडरच्या दरांमध्येही कपात करण्यात आलीय. 736 रुपयांना मिळणारा घरगुती सिलिंडर […]

सर्वसामान्यांसाठी खूशखबर, एलपीजी सिलिंडर होणार स्वस्त

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

होळीनिमित्त सरकारने सर्वसामान्यांसाठी खूशखबर दिलीय. एलपीजी सिलिंडर स्वस्त करत सरकारने सर्वसामान्य जनतेला एकप्रकारे होळीचं गिफ्टच दिलयं.

सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरमध्ये 47 रुपयांची कपात केलीय.

सरकारने विनाअनुदानित सिलिंडर 47 रुपये तर अनुदानित सिलिंडरच्या किंमतीमध्ये 2.57 रुपयांची कपात केलीय. त्याचप्रमाणे घरगुती सिलिंडरच्या दरांमध्येही कपात करण्यात आलीय.

736 रुपयांना मिळणारा घरगुती सिलिंडर आता 689 रुपयांना मिळणार आहे. नवीन किंमती आजपासून लागू होणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number