मीरा रोडच्या गणपती मंदिरातील दानपेटी चोरीची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मीरा रोडच्या पेणकरपाडा या परिसरातीलील गणपती मंदिरातील दानपेटी दोन चोरांनी चोरल्याची घटना घडली आहे. दान पेटी चोरीची सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या दानपेटीत दीड ते दोन लाख रुपये असल्याचे मंदिरातील पुजा-यांचे म्हणणे आहे. आता पर्यंत आपण घरफोडी, दुकानफोडीच्या घटना एकल्या. पण, चोरटे आता चक्क देवाच्या दानपेटीवरच हात टाकत […]

मीरा रोडच्या गणपती मंदिरातील दानपेटी चोरीची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मीरा रोडच्या पेणकरपाडा या परिसरातीलील गणपती मंदिरातील दानपेटी दोन चोरांनी चोरल्याची घटना घडली आहे. दान पेटी चोरीची सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

या दानपेटीत दीड ते दोन लाख रुपये असल्याचे मंदिरातील पुजा-यांचे म्हणणे आहे. आता पर्यंत आपण घरफोडी, दुकानफोडीच्या घटना एकल्या. पण, चोरटे आता चक्क देवाच्या दानपेटीवरच हात टाकत आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number