नवी मुंबईकरांना मिळालं बंपर गिफ्ट; गणेश नाईकांनी केली मोठी घोषणा

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई   नवी मुंबईकरांना कराच्या बाबतीत राष्ट्रवादीने मोठा दिलासा दिला आहे.   नवी मुंबई महापालिकेत सध्या राष्ट्रवादीची सत्ता आहे. पुढची 7 वर्ष तरी कर रुपातील कोणताही बोजा नागरिकांवर पडणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गणेश नाईक यांनी मांडली.   मालमत्ता कर, पाणी बिलात वाढ न करण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली. दरम्यान शहरातल्या पालिका […]

नवी मुंबईकरांना मिळालं बंपर गिफ्ट; गणेश नाईकांनी केली मोठी घोषणा

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई

 

नवी मुंबईकरांना कराच्या बाबतीत राष्ट्रवादीने मोठा दिलासा दिला आहे.

 

नवी मुंबई महापालिकेत सध्या राष्ट्रवादीची सत्ता आहे. पुढची 7 वर्ष तरी कर रुपातील कोणताही बोजा नागरिकांवर पडणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गणेश नाईक यांनी मांडली.

 

मालमत्ता कर, पाणी बिलात वाढ न करण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली. दरम्यान शहरातल्या पालिका रुग्णालयाच्या कारभारावर लक्ष देण्यासाठी रुग्णांना मदत

मिळण्यासाठी नगरसेवकांची टीम तयार करण्यात येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number