गडचिरोलीत पोलिसांची उत्तम कामगिरी, 33 नक्षलवाद्यांना कंठस्नान

जय महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली गडचिरोलीत पोलिसांनी मोठी कामगिरी केलीय. पोलीस आणि नक्षलवादी यांच्या चकमकीत 33 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय. 22 एप्रिलला पोलिसांनी 16 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. तर राजाराम खांदला हद्दीत झालेल्या चकमकीत पोलिसांनी आणखी सहा नक्षलवाद्यांचा खात्मा केलाय. आतापर्यंत 33 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय. पोलिसांनी या कौतुकास्पद कागिरीनंतर एकच जल्लोष केलाय.

गडचिरोलीत पोलिसांची उत्तम कामगिरी, 33 नक्षलवाद्यांना कंठस्नान

जय महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली

गडचिरोलीत पोलिसांनी मोठी कामगिरी केलीय. पोलीस आणि नक्षलवादी यांच्या चकमकीत 33 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय. 22 एप्रिलला पोलिसांनी 16 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता.

तर राजाराम खांदला हद्दीत झालेल्या चकमकीत पोलिसांनी आणखी सहा नक्षलवाद्यांचा खात्मा केलाय. आतापर्यंत 33 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय. पोलिसांनी या कौतुकास्पद कागिरीनंतर एकच जल्लोष केलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number