पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ…इतके मोजावे लागणार पैसे…

इंधन दरवाढीची मालिका सुरुच आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढलेल्या पेट्रोलच्या दरात 10 तर डिझेलच्या दरात 9 पैशांची भर पडली आहे. पेट्रोल 89.54 रुपये तर डिझेल 78.42 रुपयांच्या घरात पोहचले आहे.  देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत चालले असून, या दरवाढीचा सर्वाधिक फटका वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.      दर    अकोला   कोल्हापूर भंडारा […]

पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ…इतके मोजावे लागणार पैसे…

इंधन दरवाढीची मालिका सुरुच आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढलेल्या पेट्रोलच्या दरात 10 तर डिझेलच्या दरात 9 पैशांची भर पडली आहे.

पेट्रोल 89.54 रुपये तर डिझेल 78.42 रुपयांच्या घरात पोहचले आहे. 

देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत चालले असून, या दरवाढीचा सर्वाधिक फटका वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.

 

   दर 

 

अकोला

 

कोल्हापूर भंडारा गोंदिया सोलापूर नाशिक पूणे सांगली
  पेट्रोल

89.60

 

89.62 89.94 90.60 90.59 89.97 89.40 89.51
  डिझेल 77.31 77.35 77.64 78.27 79.04 77.54

 

77.10

77.22

 

इंधन दरवाढीची मालिका सुरुच!

पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचं सत्र कायमच

पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा एकदा गगनाला भिडल्या 

८९.४०

डिझेल – ७७.१०

सांगली

पेट्रोल – 89.51

डिझेल – 92.31

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number