गेल्या १४ दिवसात १२ वेळा इंधन दरवाढ

गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढताना दिसत आहेत. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवरील नियंत्रण हटवल्यानंतर देशातील तेल कंपन्यांकडून दररोज इंधनाचे दर जाहीर केले जात आहेत. गेल्या १४ दिवसांमध्ये तब्ब १२ वेळा इंधनदरवाढ  करण्यात आली आहे. तर आतापर्यंत ८ रुपरेय ४० पैशांनी डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती वाढल्या असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलचे […]

गेल्या १४ दिवसात १२ वेळा इंधन दरवाढ

गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढताना दिसत आहेत. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवरील नियंत्रण हटवल्यानंतर देशातील तेल कंपन्यांकडून दररोज इंधनाचे दर जाहीर केले जात आहेत. गेल्या १४ दिवसांमध्ये तब्ब १२ वेळा इंधनदरवाढ  करण्यात आली आहे. तर आतापर्यंत ८ रुपरेय ४० पैशांनी डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती वाढल्या असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ झाली आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर पुढीलप्रमाणे :

मुंबई :

पेट्रोल ११८.८१ रुपये, डिझेल १०३.०४ रुपये

दिल्ली :

पेट्रोल १०३.८१ रुपये, डिझेल ९५.०७ रुपये

चेन्नई :

पेट्रोल १०९.३६ रुपये, डिझेल ९९.४४ रुपये

कोलकाता :

पेट्रोल ११३.४३ रुपये,  डिझेल ९८.२२ रुपये

नागपूर :

पेट्रोल ११८.८४ रुपये, डिझेल १०१.५८ रुपये

ठाणे :

पेट्रोल ११८.०८रुपये, डिझेल १००.८८रुपये

पुणे :

पेट्रोल ११८.२९ रुपये, डिझेल १०१.०१ रुपये

कोल्हापूर :

पेट्रोल ११८.९१ रुपये, डिझेल १०१.६५ रुपये

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number