2 सप्टेंबरपासून सातवा वेतन लागू; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

नगरपालिका आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांना 2 सप्टेंबरपासून सातवा वेतन लागू करणार असल्याचा निर्णय आज मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळाने बैठकीत हा निर्णय घेतला असल्याचे समजते आहे. त्यामुळे 2 सप्टेंबरपासून महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणार आहे. सातवा वेतन आयोग लागू करणार – विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडाळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महापालिका कर्मचाऱ्यांसाठी मंत्रिमंडळाने […]

2 सप्टेंबरपासून सातवा वेतन लागू; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

नगरपालिका आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांना 2 सप्टेंबरपासून सातवा वेतन लागू करणार असल्याचा निर्णय आज मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळाने बैठकीत हा निर्णय घेतला असल्याचे समजते आहे. त्यामुळे 2 सप्टेंबरपासून महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणार आहे.

सातवा वेतन आयोग लागू करणार –

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडाळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

महापालिका कर्मचाऱ्यांसाठी मंत्रिमंडळाने मोठी खूशखबर जाहीर केली आहे.

आज झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस सरकारने महापालिका कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू केला आहे.

येत्या 2 सप्टेंबरपासून नगरपालिका आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांना याचा आनंद घेता येणार आहे.

विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगला वाढ होणार आहे.

 

 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number