फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदी इमॅन्युएल माक्रोन यांची निवड

वृत्तसंस्था, फ्रान्स   फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत इमॅन्युअल माक्रोन यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. 39 वर्षीय माक्रोन हे फ्रान्सचे सर्वात तरुण राष्ट्रपती बनले. त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आपल्या प्रतिस्पर्धी मेरी ले पेन यांच्यावर विजय मिळवला.   या निवडणुकीला माक्रोन यांना सुमारे 80 लाख 50 हजार 245 मते मिळाली आहेत. फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून देशाचे भावी राष्ट्रपती […]

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदी इमॅन्युएल माक्रोन यांची निवड

वृत्तसंस्था, फ्रान्स

 

फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत इमॅन्युअल माक्रोन यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. 39 वर्षीय माक्रोन हे फ्रान्सचे सर्वात तरुण राष्ट्रपती बनले. त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आपल्या प्रतिस्पर्धी मेरी ले पेन यांच्यावर विजय मिळवला.

 

या निवडणुकीला माक्रोन यांना सुमारे 80 लाख 50 हजार 245 मते मिळाली आहेत. फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून देशाचे भावी राष्ट्रपती म्हणून माक्रोन यांचे नाव चर्चेत होते. अखेर अपेक्षेप्रमाणे प्रत्यक्ष निवडणुकीतही माक्रोन यांनी बाजी मारली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number