पोलीस आयुक्तालयाबाहेरील गाड्या चोरीला

पुणे शहरातील धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे पोलिस आयुक्तालयाबाहेरील कार्यालयाच्या बाहेरून पोलिसांच्या गाड्या चोरीला गेल्या आहेत.

पोलीस आयुक्तालयाबाहेरील गाड्या चोरीला

पुणे, १६ मे २०२४, प्रतिनिधी : पुणे शहरातील धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे पोलिस आयुक्तालयाबाहेरील कार्यालयाच्या बाहेरून पोलिसांच्या गाड्या चोरीला गेल्या आहेत.पोलिस आयुक्तालयांच्या बाहेरील रस्त्यावर पोलिसांच्या लावलेल्या गाड्या चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. जवळपास तीन गाड्या चोरी गेल्याची घटना घडल्याची माहिती आहे. लवकरच चोरीला गेलेल्या या गाड्यांचा शोध पोलिस लावतील.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number