साताऱ्यात ठोसेघर रस्त्यावर चारचाकी दोनशे फूट खोल दरीत कोसळली

<br/>सातारा: पुण्यातून ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या युवकांची चारचाकी गाडी सज्जनगड फाटा नजीक कारी गावच्या बाजूला सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळली. हे युवक पर्यटनासाठी गेले होते आणि साडेअकराच्या दरम्या

साताऱ्यात ठोसेघर रस्त्यावर चारचाकी दोनशे फूट खोल दरीत कोसळली

सातारा: महे युवक पर्यटनासाठी गेले होते आणि साडेअकराच्या दरम्यान परत येत असताना दरीच्या वळणावर गाडी रस्त्यातून खाली कोसळली. स्थानिक युवकांनी तात्काळ ही घटना राजू भैया भोसले आणि पोलीस निरीक्षक तांबे यांना कळवली. रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी पोहचली. अंबवडे येथील नितीन, निलेश, सागर, आणि विजय जिमन यांनी जखमींना दरीतून बाहेर काढण्यासाठी मदत केली. गाडीतील दोन युवक आणि एक महिला गंभीर जखमी झाले होते पण तात्काळ उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले. जखमींना ॲम्बुलन्समध्ये चढवले गेल्यानंतर पोलीस कर्मचारीही घटनास्थळी उपस्थित होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number