Homeमहाराष्ट्र माजी मंत्री डॉ. पंतगराव कदम यांची प्रकृती चिंताजनक; लिलावतीमध्ये उपचारासाठी दाखल
माजी मंत्री डॉ. पंतगराव कदम यांची प्रकृती चिंताजनक; लिलावतीमध्ये उपचारासाठी दाखल
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री डॉ. पंतगराव कदम यांना लिलावती रुग्णालयात दाखल केल आहे. त्यांची प्रकृती सध्य़ा चिंताजनक आहे. त्यांचे पुत्र विश्वाजीत कदम लिलावती रुग्णालयात त्यांच्यासोबत आहेत. सध्या त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असली तरी प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या अशा अवस्थेत काँग्रेसचे अनेक नेते त्यांच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी लिलावती रुग्णालयात दाखल झाले […]
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री डॉ. पंतगराव कदम यांना लिलावती रुग्णालयात दाखल केल आहे. त्यांची प्रकृती सध्य़ा चिंताजनक आहे. त्यांचे पुत्र विश्वाजीत कदम लिलावती रुग्णालयात त्यांच्यासोबत आहेत.
सध्या त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असली तरी प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या अशा अवस्थेत काँग्रेसचे अनेक नेते त्यांच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत.