भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आली असून यासाठी मोदी सरकार जबाबदार असल्याचा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी विचारवंत माणसांची गरज असून सरकारने त्यांची मदत घ्यावी अशी विनंतीही मनमोहन सिंग यांना केली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवरून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदींवर घणाघाती टीका केली आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेची चिंताजनक स्थिती असून जीडीपी 5 टक्क्यांवर पोहोचला आहे.
मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आर्थिक संकट निर्माण झाल्याचे मनमोहन सिंग म्हणाले.
भारताची आर्थिक स्थिती बघता मंदीकडे जात असल्याचे मनमोहन सिंग म्हणाले.
मनमोहन सिंग यांनी ट्विट करत मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Our economy has not recovered from the man made blunders of demonetisation & a hastily implemented GST… I urge the govt to put aside vendetta politics & reach out to all sane voices to steer our economy out of this crisis: Former PM Dr Manmohan Singh #DrSinghOnEconomicCrisis pic.twitter.com/83cBJWHay9 — Congress (@INCIndia) September 1, 2019