Homeमहाराष्ट्र कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातल्या 30 विद्यार्थ्यांना विषबाधा
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातल्या 30 विद्यार्थ्यांना विषबाधा
जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर कोल्हापूर विद्यापीठातल्या 30 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. आपत्ती व्यवस्थापनाच्या शिबिरात हे विद्यार्थी गेले होते. रात्री जेवणानंतर त्यांना चक्कर आणि उलटीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, भंडारा आणि जालन्याच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे.
कोल्हापूर विद्यापीठातल्या 30 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. आपत्ती व्यवस्थापनाच्या शिबिरात हे विद्यार्थी गेले होते.
रात्री जेवणानंतर त्यांना चक्कर आणि उलटीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, भंडारा आणि जालन्याच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे.