मुंबईत रोड रोमियोनं महिलेचा पाठलाग तिच्या घरापर्यंत पोहचला अन्…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबई शहर महिलांसाठी सुरक्षित मानलं जाते. मात्र, मुंबई ही महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न पडतो. शेवटी महिलांनाच स्वत:च कणखर होऊन आपली जबाबदारी घ्यावी लागते.   अशीच एक घटना अंधेरीमध्ये घडली आहे. अंधेरीच्या आंबोली परिसरात एका रोड रोमियोनं महिलेचा तिच्या घरापर्यंत पाठलाग केला. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्यानं महिलेचा अगदी […]

मुंबईत रोड रोमियोनं महिलेचा पाठलाग तिच्या घरापर्यंत पोहचला अन्…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई शहर महिलांसाठी सुरक्षित मानलं जाते. मात्र, मुंबई ही महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न पडतो. शेवटी महिलांनाच स्वत:च कणखर होऊन आपली जबाबदारी

घ्यावी लागते.

 

अशीच एक घटना अंधेरीमध्ये घडली आहे. अंधेरीच्या आंबोली परिसरात एका रोड रोमियोनं महिलेचा तिच्या घरापर्यंत पाठलाग केला. एवढ्यावरच तो थांबला नाही तर

त्यानं महिलेचा अगदी घरापर्यंत पिछा पुरवला.

 

घाबरलेल्या महिलेनं त्याला घरातून जायला सांगितलं तरीही  तो गेला नाही अखेर महिलेनं प्रसंगावधान राखत त्याचे फोटो काढून सोशल मिडीयावर व्हायरल केले. तसेच

पोलिसांकडे तक्रारही केली.

 

पोलिसांनीही तक्रारीची गंभीर दखल घेत 24 तासात आरोपीला अटक केली. नितीश शर्मा असं या रोड रोमिओचं नाव असून तो सध्या गजाआड आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number